News

Imp. Notice! Beware of chain snatchers!

Protection against chain snatchers

नायगांव परीसरातील ट्रेन ने प्रवास करणारया महिला वर्गास विनंती आहे की नायगांव स्टेशन ते डायस & परेरा नगर स्टॉप दरम्यान पाई चालत असताना रात्रि ८ ते १० च्या सुमारास अंगावर दागिणे असल्यास एकटे न चालता ग्रुप मधे चालावे अथवा दागिणे बॅगेत ठेवावेत कारण रस्त्या लगत असणारया दाट टिवरांच्या झाडीतुन अचानक येऊन साखली चोरी(chain snatching ) केली जाते व तो इसम त्याच झाडीतुन चिखलातुन फरार होतो आता सध्य स्थितित तारेच्या कंपाउंडच काम होईपर्यंत कडेला पत्रे मारले गेले आहेत व पोलिस दलही सहकार्य करीत आहे तरीही नागरिकांनी जागरूक रहावे धन्यवाद.

-Yuva Vikas Aghadi

13700177_1220238614674195_6372842432286166774_n

13669810_1220238658007524_5908438255964457690_n

Visit Our Forum