बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी व बहुजन कामगार संघटना पुरस्कृत वडवली – नायगांव येथील पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री. नितीन ठाकूर यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या दहीकाला उत्सवाला माेठ्या संख्येने सर्वधर्मीय लोकांची उपस्थीती होती; तसेच पक्षाच्या प्रथम नगरसेवीका सौ. सुषमा नितीन ठाकुर व प्रथम नगरसेवक श्री. प्रविण वर्तक तसेच माजी सरपंच श्री. निवृत्ती घुसेकर यांची उपस्थीती होती, तसेच पक्षाचे सर्व कार्यकर्तेही उपस्थीत होते.